• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • झापुक झुपूक…सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी

झापुक झुपूक…सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी

मुंबई : ‘बिग बॉस मराठी ५’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. ‘गोलिगत…

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : शाळेचे संचालक तुषार आपटे, उदय कोतवाल यांना जामीन मंजूर

कल्याण : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शाळेच्या संस्थापक आणि सचिवाला अटक करण्यात आली होती.…

धक्कादायक! 29 वर्षीय महिलेसोबत मुंबईतील CSMT स्थानकाबाहेर सामूहिक अत्याचाराची घटना

मुंबई : पुण्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर गँगरेप झाल्याचा प्रकार ताजा असतानाच मुंबईतही महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर दोघा…

‘मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण..; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून ‘तो’ Video पोस्ट

मुंबई : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माय मराठीला मोठा बहुमान मिळाला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर १३ कोटी मराठी…

लाभले आम्हास भाग्य..! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र…

शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरेंची तोफ! शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून दरवर्षी मेळावा घेण्यात येत असतो. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक उपस्थिती लावत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही दसरा मेळाव्याची परंपरा…

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे फरार अध्यक्ष आणि सचिवांना अखेर अटक

ठाणे : बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप…

महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता…

मोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.…

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय

मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य…

error: Content is protected !!