नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच, ४८ तासातील बळींची संख्या ३१ वर, ६६ रुग्ण अत्यवस्थ
नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा…
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू, मृतांमध्ये १२ बालकं
नांदेड : ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवसांत १८ जणांच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना नांदेडमधूनही अशीच धक्कादायक बातमी येतीये. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब…
आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्या, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवा, कोर्टाने राहुल नार्वेकरांना सुनावलं
नवी दिल्ली: आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला आहेत त्याचा आदर केला पाहिजे असं सरन्यायाधीशांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना…
मनोज जरांगेंच्या उपोषणाची सांगता; एकनाथ शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी…
महिनाभरासाठी उपोषण मागे; मात्र आंदोलन सुरूच राहणार; जरांगे पाटलांची घोषणा
जालना : मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्य सरकारला सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर ठोस उपाय काढता आलेला नाही. एक महिन्याच्या मुदतीवर सरकार ठाम असून मराठा आरक्षणप्रश्नी तातडीने जीआर (अधिसूचना)…
‘राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत’ पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
अहमदनगर : दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या…
पुण्यात जाऊन अधिकाऱ्याचं मुस्काट फोडण्याची नितेश राणेंची भाषा, सोडणार नाही म्हणत कर्मचारीही नडले!
पुणे : भाजप आमदा नितेश राणे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना थेट धमकी दिली होती. त्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून नितेश राणे यांना चोख प्रत्युत्तर…
जालना लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर
जालना : जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे.…
जालना मराठा आंदोलक लाठीचार्ज : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान
जालना : शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडांत ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे…
आज आहे रक्षाबंधन. राखी कधी बांधायची. मुहुर्त केव्हा आहे. घ्या जाणून सविस्तर
नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जात असले तरी रक्षाबंधनाचे वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी हा सण…
