• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2023

  • Home
  • अमली पदार्थांच्या कारवाईत उरणच्या दोघांना अटक; एक नागाव ग्रामपंचायत सदस्य

अमली पदार्थांच्या कारवाईत उरणच्या दोघांना अटक; एक नागाव ग्रामपंचायत सदस्य

घन:श्याम कडूउरण : ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द महाराष्ट्र नगरमधून ६ किलो ४४ ग्राम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. याची किंमत ३० लाख २२ हजार असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदर…

स्वच्छता हीच सेवा हे अभियान अंतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी केले श्रमदानाचे नियोजन

किरण लाडनागोठणे : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कचरा मुक्त भारत करण्यासाठी स्वच्छता सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीने रविवार, दि. १ आक्टोंबर रोजी सामुदायिक श्रमदान कार्यक्रमाचे नियोजन…

आजचे राशिभविष्य

शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०२३ मेष राशीआज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची…

पुन्हा असं घडलं तर गालावर वळ उठतील; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप

मुंबई : मुंबईतील मुलुंड येथील एका सोसायटीत मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियातून ही घटना समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सदर परिसरात जात सोसायटीच्या…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रतिनिधीमाणगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना जानेवारी २०२३ मध्ये माणगाव तालुक्यात घडली असून याबाबत पीडित…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…

ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मिलिंद मानेमुंबई : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे…

100, 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद

मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून…

मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊन वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडताना मंत्रीपदाविषयी भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य

मुंबई: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी. त्यामुळे ते तर लवकरच होईल, असे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ मेष राशीआपले मत मांडण्यास कचरु नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा…

error: Content is protected !!