पुण्याच्या पर्यटकांचा म्हसळा येथे अपघात
गणेश प्रभाळेदिघी : पुण्यातील हडपसर येथून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे जात असताना एर्टीगा कार चा अपघात होऊन सात जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 30) सकाळी घडली. सकाळी घडलेल्या या…
मनसेच्या इशाऱ्याने अलिबागमधील दुकानाच्या पाट्या बदलण्यास सुरुवात
अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अलिबाग येथे दुकानाच्या पाट्या मराठी करण्याबाबत आंदोलन करीत इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानुसार अलिबाग शहरातील दुकानदारांनी पाट्या ह्या मराठीमध्ये करण्यास सुुरवात केली आहे. अलिबाग…
झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या!
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील ढालघर गावातील ३२ वर्षीय तरुणाने दररोज होणाऱ्या घरातील भांडणाच्या नैराश्यातून रस्सीने करंजाच्या झाडाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी…
एकविरा गड परिसरात सीकेपी वास्तू उभारण्याचा निर्धार
`एक दिवस कायस्थांचा’ सोहळा रंगला एकविरा गडावर अलिबाग : कार्ला येथील एकविरा गड परिसरात सीकेपी समाजाची वास्तू उभारण्याचा निर्धार कार्ला गडावर झालेला `एक दिवस कायस्थांचा’ सोहळ्यात करण्यात आला. गेली काही…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते…
उरणमध्ये १ डिसेंबर पासून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी कपात
घन:श्याम कडूउरण : उरणमधील रानसई धरणाचा पाणी साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे एमआयडीसीने येत्या दि. १ डिसेंबर पासून उरणमध्ये आठवडयातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा बंद…
चिर्ले येथे एका कंटेनर यार्डमध्ये एकाच वेळी पकडले दोन अजगर
अनंत नारंगीकरउरण : चिर्ले येथील एका एम .टी कंटेनर यार्ड मध्ये एकाच वेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थे च्या माध्यमातून दोन अजगरांची सुटका करण्यात आली. एकाची लांबी अंदाजे ९ फुट आणि…
धुतूम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर यांच्या उपोषणाला यश
अनंत नारंगीकरउरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर…
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी दुर्घटनेनंतर देखील औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची सुरक्षा रामभरोसे!
नव्याने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरील कामगार असुरक्षित मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीमधील अकरा कामगारांच्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतर देखील महाड औद्योगिक वसाहती मधील कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे…
रेल्वे स्टेशनला गावांची नावे न दिल्यास उद्घाटनाला ग्रामस्थांचा विरोध
सिडको, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत रेल्वे प्रशासनाला इशारा विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात दोन ते तीन महिन्यात रेल्वे सेवा सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे…
