राज्यात पुन्हा भूंकप होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…
महाराष्ट्रात १६ शहरात उद्या ‘मॉक ड्रिल’…रायगड जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी होणार युद्धाची ‘मॉक ड्रिल’, कशी असेल प्रक्रिया?
रायगड : देशातील 259 ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये संवेदनशीलतेच्या दृष्टीने कॅटेगरी 1,2,3 अशी विभागणी करण्यात आली आहे. कॅटेगिरी-1 मध्ये देशातली 13 शहरं आहेत. ज्यामध्ये 3…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! 4 महिन्यात निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च…
प्रतीक्षा संपली! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, कोणत्या साईटवर पाहता येणार निकाल?
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२वी (उच्च माध्यमिक…
शिंदे गटाला मोठा धक्का? बड्या नेत्याकडून राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत
सिंधुदुर्ग : काही दिवसांपासून माजी शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण खरे कारण सांगताना मी नाराज नसून, आजारपणामुळे सभेला उपस्थित राहिलो नाही,…
खंडाळा बोरघाटात भीषण अपघात; ट्रकने 5 वाहनांना दिली धडक, बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू; 12 जण जखमी
खोपोली : जुना पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात बॅटरी हील आणि अमृतांजन पुल यांच्या दरम्यान विचित्र अपघात झाला. एका मालवाहू ट्रकने पाच वाहनांना धडक दिली असून या धडकेत बाप लेकीचा…
जलजीवन मिशनमध्ये 600 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार?
रत्नागिरीतील जलजीवन मिशन योजनेतील कामाची चौकशी होणार रत्नागिरी : रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या योजनेतील कामाची चौकशी होणार आहे. जलजीवन मिशनच्या कामात तब्बल 600 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात…
पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यासह 7 जणांना अटक
पुणे : पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 7 जणांना अटक…
छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय. 15 दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर येणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. छत्रपतींचा वामान करून इतिहास संशोधक…
ग्रामपंचायत विकणे आहे! गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत काढली विकायला
जालना : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांवर अक्षरशः गाव विकण्याची वेळ आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी गाव विकण्या संदर्भात बॅनर, पोस्टर सगळीकडे लावले आहेत. ग्रामस्थांनी एवढं टोकाचं पाऊल का…
