उरणमध्ये कामगार एकजुटीचा विजय! ४३ सफाई कामगारांना मिळाला न्याय
संतोष पवार यांचे उपोषण स्थगित घन:श्याम कडूउरण : उरण नगरपरिषदेत काम करणाऱ्या ४३ स्त्री-पुरुष कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून अचानक कमी करणाऱ्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनीविरोधात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली उरण…
ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदेना शिवीगाळ करणारा नेताच शिंदे सोबत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…
उरणच्या रस्त्यांवर मृत्यूचे थैमान! जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर अपघात, तरुणीचा मृत्यू
घन:श्याम कडूउरण : उरणमधील रस्त्यांवर मृत्यूचे थैमान सुरु असून आज सकाळी पुन्हा एकदा जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघातात अंकिता मयेकर या २९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.…
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून अलिबागमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन
अलिबाग : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे राज्यस्तरीय साहित्यसंमेलन अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १ मे रोजी आदर्श नागरी पतसंस्था येथे सकाळी १० ते ६ या वेळेत…
पाण्यासाठी ८९ वर्षीय अनंत परदेशींचं १ मेपासून उपोषण; प्रशासनाला आश्वासनांचा विसर
रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता’ म्हणत उपोषणाचा एल्गार! घन:श्याम कडूउरण : “स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता!”, ८९ वर्षीय अनंत परदेशी यांनी प्रशासनाच्या फसव्या आश्वासनांमुळे टाकलेली ही आर्त हाक…
माणगाव उतेखोलवाडीत अज्ञात इसमाने २ वाहने जाळली
सलीम शेखमाणगाव : शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अजून एक भर पडली आहे. माणगांव शहरातील उतेखोलवाडी येथिल सर्वसामान्य वाघमारे कुटुंब. हातावर कमविणे व पानावर मेहनत…
फ्लेमिंगोंसाठी सरसावले वनमंत्री गणेश नाईक
महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे गणेश नाईक यांनी केले कौतुक! विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून नवी मुंबईतील पाणथळ जागा आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण…
बोर्लीपंचतन बसस्थानकात स्वच्छता गृहाची मागणी
स्थानिक व पर्यटकांची होते गैरसोय; शौचालय नसल्याने आरोग्याचा धोका बसस्थानकात असूविधेमुळे महिला प्रवाशांची कुचंबणा गणेश प्रभाळेदिघी : बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे विस्तारीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत असताना बाजारपेठेतील गर्दी…
करोडो रुपये खर्चून देखील पाणीटंचाई कायम! (पाणीटंचाईच्या झळा – भाग १)
महाड तालुक्यात आठ गावे व शंभर वाड्यांना पाणीटंचाईची झळ मिलिंद मानेमहाड : तालुक्यामध्ये शासनाकडून गेली अनेक वर्षांमध्ये पाणीटंचाईवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील पाणीटंचाईची झळ कायम…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २९ एप्रिल २०२५ मेष राशीआज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील – त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना…