महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल
नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तराला आठवडा झाला तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. महायुतीतील ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.…
लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता २१०० रुपयांचा मिळेल की १५०० रुपयांचा? मुख्यमंत्र्यानी केलं स्पष्ट!
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो घवघवीत यशाचा कौल मिळाला त्यात लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा बोलवून दाखवले. परंतु, या…
छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला…
रायगडचा पालकमंत्री तर मीच होणार; भरतशेठ गोगावलेंच्या दाव्याने शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी पडणार?
वृत्तसंस्थानागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यात तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले असून, ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे. तसेच पक्षश्रेष्ठींवर…
प्राॅपर्टी नकाशा व चौकशी नोंदवहीमध्ये खाडाखोड केल्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ
आंबोली येथील रहिवासी शिवाजी चव्हाण यांचे भुमीलेख कार्यालयासमोर उपोषण वार्ताहरसावंतवाडी : माहीती अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारामार्फत विनंती अर्ज करुनही प्राॅपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व…
कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, शिवतारे संतापले
नागपूर : मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कालपासून अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघाचा रस्ता धरला होता. अशातच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलणारे शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे…
मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत
वृत्तसंस्थानागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षानं दिलेली राज्यसभेची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारतानाच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहे. ‘जहाँ…
‘लाडका भाऊ’ शिंदेंकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद नाही; मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणी?
नागपूर : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेची चांगलीच चर्चा रंगली होती. तर लाडक्या बहिंनिमुळे राज्यात महायुतीला भक्कम यश मिळाल्याचे अनेक नेत्यांकडून बोलले गेले. या निवडणुकीत बऱ्याच लाडक्या बहिणी आमदार सुद्धा…
महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज नागपुरात विस्तार झाला. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या आमदारांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. महायुतीच्या ३९ नेत्यांनी मंत्री म्हणून…
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान
वृत्तसंस्था : राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव…
