पंढरपूरहून गावी जाणाऱ्या भाविकांची जीप विहिरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
जालना: पंढरपूरहून वारी करून गावाकडे परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ७…
Video : एखादा क्लार्क जी सर्टिफिकेट देऊ शकतो, ती देण्यासाठी मुख्यमंत्री जातात; सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील यांचा घणाघात
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवर जोरदार टीका केली.
मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी; ९६ हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
पुणे : शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत असलेल्या मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे. श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले…
पहा महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आघाडीवर कोण-कोण?
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई
Maharashtra SSC 10th Result : दहावीचा निकाल २७ मे’ला, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.…
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या; जामनेरमधील घटना
जळगांव : प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने बुधवारी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी ?
सुनील कुवरे, शिवडी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा…
२२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी २२ जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी…
प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर-रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरणअमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभमहाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर : केंद्र…
१ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप
पुणे : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस…
