पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळत असला तरी नव्या समस्या उद्भवतात. विशेषतः हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी या समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते. हायड्रेशनची काळजी घेणे म्हणजे केवळ तहान भागवणे…
कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या
रायगड जनोदय ऑनलाईनकोलेस्टेरॉल हा एक चरबीयुक्त, मेणासारखा पदार्थ आहे जो पेशी पडदा तयार करण्यासाठी, हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि चरबी-विरघळवणारी जीवनसत्त्वे पचवण्यास मदत करतो. कोलेस्टेरॉलचे दोन मुख्य प्रकार आहेतः लो डेन्सिटी…
डायबिटीजमध्ये अशक्तपणा आल्यास ‘या’ 5 गोष्टींचा जेवणात करा समावेश, ब्लड शुगरसुद्धा राहील कंट्रोल !
रायगड जनोदय ऑनलाइनआजच्या काळात चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. मधुमेह हा एक प्रकारचा मेटाबॉलिक आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रितपणे वाढते आणि कमी होते.…
Health Care । वारंवार जांभई येणे असू शकतो या ५ आजारांचा संकेत, करू नका दुर्लक्ष
रायगड जनोदय ऑनलाइनसहसा जेव्हा आपण थकतो तेव्हा जांभई देतो. याशिवाय झोप पूर्ण झाली नाही तरी वारंवार जांभई येत राहते. जांभई येण्याची अनेक शारीरिक आणि मानसिक कारणे आहेत. थकवा, तणाव किंवा…
कॅल्शियमच्या कमतरतेमुळं ‘या’ गंभीर आजारांचा धोका; वेळीच ओळखा ही लक्षणे
रायगड जनोदय ऑनलाईनशरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडं ठिसूळ होतात. इतकंच नव्हे तर कॅल्शियम कमी झाल्यास मांसपेशी, रक्तवाहिन्यांना देखील धोका पोहोचतो. तसंच, हार्मोन्स…
जेवण बनवताना ‘हे’ तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!
रायगड जनोदय ऑनलाईनस्वादिष्ट जेवण कोणाला नको असते? एखादी नवीन रेसिपी पाहिली की ती लगेच ट्राय करून पाहण्याचा मोह प्रत्येक स्त्रीला होतो. पण चवीबरोबरच जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा कुठल्याच स्त्रीला…
रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
रायगड जनोदय ऑनलाईनशरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्त शुद्ध व चांगले राहणे महत्त्वाचे आहे. काही असे सुपरफूड्स आहेत, जे नैसर्गिक औषधाचे कार्य करतात आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.…
‘या’ लोकांनी अजिबात खाऊ नये पपई, वाढू शकतात समस्या
रायगड जनोदय ऑनलाईनपपई खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. आरोग्यासाठी पपई चांगली मानली जातो. पण तुम्हाला माहित आहे की, कुठल्या समस्या असल्यावर पपईचे सेवन टाळले पाहिजे. पपई जरी पोषक…
सावधान! जेवताना तुम्हीही खाताय थंड अन्नपदार्थ? आरोग्यावर होऊ शकतात घातक परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याचदा तुम्ही काही लोकांचे म्हणणे ऐकले असेल की, ते गरम अन्न खाण्याऐवजी थंड अन्न खाणे पसंत करतात. कधी ही निवड त्या व्यक्तीची सवय असते तर कधी बळजबरी असते.…
मॉर्निंग वॉकपूर्वी ब्रेकफास्ट करावा की नाही? काय आहे सकाळी फिरण्याची योग्य पद्धत, कोण-कोणते आहेत फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनमॉर्निंग वॉकचे असंख्य फायदे आहेत. परंतु, याची योग्य पद्धत अनेकांना माहित नसते. अनेकजण या कन्फ्यूजनमध्ये असतात की मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही. तर अनेकांना माहित नसते…