बुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली; 26 जणांचा होरपळून मृत्यू
बुलढाणा : शनिवारची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुखःद ठरली आहे. समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जण बचावले आहेत.…
मुरुड कोळीवाड्यातील अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा
दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरून केली कारवाई संतोष रांजणकरमुरूड : शहरातील कोळीवाडा येथील नंदकुमार मकू यांनी आपल्या घराच्या बाजुच्या शासकीय जागेवर मातीचा भराव करुन झाडे व पाण्याचा पंप लावुन आपल्या सोयीनुसार…
नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप
किरण लाडनागोठणे : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडुन छोटीशी…
रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’
रायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या चर्मोद्योग क्षेत्रात…
आजचे राशिभविष्य
शनिवार, दि. १ जुलै २०२३ मेष राशीआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जे लोक आतापर्यंत पैश्याचा…