घन:श्याम कडू
उरण : जासई गावातील जितेश ठाकूर या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेशच्या मृत्यूने जासई गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
जितेश ठाकूर मित्रांबरोबर बेलपाडा गावाच्या मागील भागात अक्षात असलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने जितेशचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.