• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांची नियुक्ती रद्द करुन केले पदमुक्त

ByEditor

Aug 2, 2024

दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची प्रसारमाध्यमांना माहिती

विनायक पाटील
पेण :
पेण विधानसभा मतदार संघाचे विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांची नियुक्ती रद्द करुन त्यांना पदमुक्त करण्यात आले असल्याचे पत्र दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. गेल्या महिनाभरापासून प्रसाद भोईर हे गावोगाव वाड्यावस्त्यांवर जाउन बैठका घेत आहेत व आपणच आमदारकीचे उमेदवार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाची शिस्त बिघडत असल्याने ही कारवाई केली असल्याची बोलले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!