• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे

ByEditor

Aug 6, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक दिवसांपासून गलांडे मॅडम यांची बदली झाल्याने उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पद रिक्त होते. या पदी अतुल दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

उरण शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. याकडे वपोनी दहिफळे यांनी लक्ष देऊन यावर योग्य तो मार्ग काढावा अशी उरणच्या जनतेची मागणी आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!