अभय पाटील
बोर्ली पंचतन : 35वी मुले व मुली ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा शेगाव, जि. बुलढाणा येथे दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव व सचिव अक्षय तोडणकर यांनी दिली.
रायगड जिल्हा मुलांचा संघ खालील प्रमाणे :
निखिल सातामकर, श्रवण गायकर, आदित्य शिगवण, ऋग्वेद भाटकर, श्रवण पाटील, निल सातामकर, सार्थक पाटील, सार्थक नांदविडकर, अथर्व सोलकर, ओम केळसकर, पार्थ सातामकर, रौनक कवाडे.
प्रशिक्षक – उत्कर्ष पाटील
व्यवस्थापक – प्रतिक तोडणकर
रायगड जिल्हा मुलींचा संघ खालील प्रमाणे :
श्रुतिका गायकर, वेदांती कांबळे, शरयू पाटील, अनुष्का पयेर, नेहाली दिवेकर, शर्वरी पाटील, सेजल पाटील, निशा धनावडे, पायल आंजर्लेकर, प्राची राक्षिकर, भाविका साखरे, आयेशा गायकर.
प्रशिक्षक- संकेत पाटील
व्यवस्थापक- अभिजीत तोडणकर