• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्ली पंचतनमध्ये शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात

ByEditor

Oct 15, 2023

दुर्गामतेच्या मूर्तीचे जल्लोषात आगमन

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 25 सार्वजनिक मूर्तींची, 5 प्रतिमा व इतर 5 घरगुती शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त स्थापना करण्यात आली असून आज घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामतेच्या मूर्तींची आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.

र्ली पंचतन येथील सार्वजनिक दुर्गादेवी नवरात्रौत्सव खालची आळी व शितलादेवी सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली, पुढील 9 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर नवरात्र शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!