• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ट्रकमधून धोकादायक कॉईल घसरली

ByEditor

Jul 5, 2023

गणेश प्रभाळे
दिघी :
दिघी-पुणे महामार्गावर माणगाव हद्दीतील साई गावाजवळील घाटात कॉईल वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. हा ट्रेलर साईड पट्टीवरून खचल्याने कॉईल घसरून खाली पडली आहे. सुदैवाने रस्त्याच्या डाव्याबाजूला कॉईल पडल्याने मोठा अनर्थ टळला.

छाया - गणेश प्रभाळे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!