🔴 LIVE UPDATES
🔴 उत्तर महाराष्ट्रातून कोण आघाडीवर
- नंदुरबारमधून भाजपच्या डॉ. हिना गावित आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी पिछाडीवर आहेत.
- धुळे मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव पिछाडीवर आहेत.
- जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पिछाडीवर आहेत.
- रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत. तर श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत.
- दिंडोरीमधून भाजपच्या डॉ. भारती पवार पिछाडीवर आहेत. पवार गटाचे भास्करराव भगरे आघाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 South Mumbai Exit Poll 2024 : दक्षिण मुंबईत कोण बाजी मारणार? अरविंद सावंत की यामिनी जाधव?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Vardha Exit Poll 2024 : वर्ध्यातून भाजपाचे रामदस तडस आघाडीवर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपाचे रामदस तडस आघाडीवर आहेत. शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Ramtek Exit Poll 2024 : विदर्भात शिवसेना शिंदे गटाला या जागेवर फायदा होऊ शकतो
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे श्याकुमार बर्वे पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 South central Mumbai Exit Poll 2024 : मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचा हा उमेदवार बाजी मारणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर असून ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Yavatmal sambhaji nagar Exit poll 2024 : यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाला बसू शकतो धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Chhatrapati sambhaji nagar Exit poll 2024 : चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे? कौल कोणाला?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संदीपमान भुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Shirur Exit Poll 2024 : अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात काय होणार ?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार शिरुरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार अढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Maval Exit Poll 2024 : मावळचा एक्झिट पोल काय?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Raigad Exit Poll 2024 : सुनील तटकरे पिछाडीवर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Pune Exit Poll 2024 : पुण्याच्या एक्झिट पोलचा अंदाज काय?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. काँग्रेस मविआचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Dhule Exit Poll 2024 : धुळ्यात महायुती की मविआ कोण सरस?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार धुळ्यात भाजपाचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Jalgaon Exit Poll 2024 : जळगावात ठाकरे गटाला धक्का का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जळगाव भाजपाच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत. ठाकरे गट मविआचे उमेदवार करण पवार पिछाडीवर आहेच.
——————————————————————————————————————
🔴 Kalyan Exit Poll 2024 : कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा जिंकणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे. मविआ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Dindori Exit Poll 2024 : दिंडोरीमध्ये भाजपाला धक्का बसणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीमध्ये मविआ शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. तेच मंत्रीपद भूषवणाऱ्या महायुती भाजपाच्या उमेदवार भारती पवार पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Nashik Exit Poll 2024 : नाशिकचा एक्झिट पोल काय सांगतो?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नाशिकमधून धक्कादायक निकाल येत आहे. राजाभाऊ वाजे आघाडीवर असून हेमंत गोडसे यांना फटका बसू शकतो.
——————————————————————————————————————
🔴 Nanded Exit Poll 2024 : नांदेडमध्ये कमळ फुलणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नांदेडमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे वसंत चव्हाण पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Thane Exit Poll 2024 : होम पीचवर ठाण्यात मुख्यमंत्र्यांना बसू शकतो धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे नरेश म्हस्के पिछाडीवर आहेत. प्रत्यक्ष 4 जूनला असाच निकाल आला, तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल.
——————————————————————————————————————
🔴 Parbhani Exit Poll 2024 : परभणीत महादेव जानकरांना धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार परभणीमध्ये ठाकरे गटाचे मविआचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर. महायुतीचे रासपचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Nagpur Exit Poll 2024 : नागपूरमधून नितीन गडकरी हॅट्ट्रिक करणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नागपूरमधून भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Satara Exit Poll 2024 : साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना धक्का
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याच दिसत आहे.
——————————————————————————————————————
🔴 Baramati Exit Poll 2024 : बारामतीमध्ये अजित पवार यांना धक्का बसू शकतो
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये अजित पवार यांना धक्का बसू शकतो. शरद पवार गटाच्या मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Mumbai North West Exit Poll 2024 : अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर कोण आघाडीवर?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत. रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत. एक्झिट पोल फक्त अंदाज आहे, निकाल नव्हे. म्हणून आम्ही आघाडी, पिछाडी म्हणत आहोत.
——————————————————————————————————————
🔴 Sindhudurg Exit Poll 2024 : सिंधुदुर्गात नारायण राणे बाजी मारणार का?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सिंधुदुर्गात भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. ठाकरे गट मविआचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Solapur Exit Poll 2024 : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे की, राम सातपुते? जाणून घ्या
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Madha Exit Poll 2024 : एक्झिट पोलनुसार माढ्यात कोण मारणार बाजी?
माढ्यातून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. महायुती भाजपाचे उमदेवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत.
——————————————————————————————————————
🔴 North Central Mumbai Exit Poll 2024 : उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस उमेदवार आघाडीवर
उत्तर मध्य मुंबईतून TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. भाजपाचे उज्वल निकम पिछाडीवर जाताना दिसत आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Chandrapur Exit Poll 2024 : चंद्रपूरमध्ये एक्झिट पोल धक्कादायक
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार चंद्रपूरमध्ये मविआच्या उमेदवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. भाजपाचे सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर आहेत. एक्झिट पोल फक्त अंदाज निकाल नव्हे. म्हणून आम्ही आघाडी, पिछाडी म्हणत आहोत.
——————————————————————————————————————
🔴 Kolhapur Exit Poll 2024 : कोल्हापुरमध्ये मविआ मारणार बाजी
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापुरमध्ये शाहू महाराज छत्रपती आघाडीवर आहेत. संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. शाहू महाराज छत्रपती मविआचे उमेदवार आहेत तर संजय मंडलिक महायुतीकडून मैदानात आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Ahmednagar Exit Poll 2024 : अहमदनगरच्या एक्झिट पोलनुसार कोण आघाडीवर ?
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. डॉ. सुजय विखे पाटील महायुतीकडून भाजपाचे उमेदवार आहेत.
——————————————————————————————————————
🔴 Beed Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला?
बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर असतील. बजंरग सोनावणे पिछाडीवर आहेत. सोनावणे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.
Hi there, just became alert to your blog through Google, and found that it’s truly informative. I抦 going to watch out for brussels. I will be grateful if you continue this in future. A lot of people will be benefited from your writing. Cheers!
I just could not depart your site before suggesting that I actually enjoyed the standard information a person provide for your visitors? Is going to be back often in order to check up on new posts
Thanks for your post right here. One thing I would really like to say is the fact that most professional areas consider the Bachelors Degree as the entry level requirement for an online education. Though Associate College diplomas are a great way to begin with, completing a person’s Bachelors opens up many good opportunities to various occupations, there are numerous online Bachelor Diploma Programs available via institutions like The University of Phoenix, Intercontinental University Online and Kaplan. Another concern is that many brick and mortar institutions provide Online versions of their college diplomas but commonly for a significantly higher payment than the organizations that specialize in online qualification programs.