• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा भगवा; सभापतीपदी महेश म्हात्रे तर उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची वर्णी

उरण : विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यात महाविकास आघाडीने आपला राजकीय दबदबा कायम राखत पंचायत समितीच्या सत्तेवर दणदणीत विजय मिळवला आहे. बुधवारी (११ मार्च) झालेल्या निवडणुकीत सभापती व उपसभापती पदांवर महाविकास आघाडीचा…

रायगडमध्ये सत्तेचा महासंग्राम: आज सभापती निवड, तर उद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा फैसला

अलिबाग: विशेष प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेच्या रणधुमाळीचा आज मुख्य दिवस असून राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. आज, बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ११ मार्च २०२६ मेष राशीआरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक…

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडीतून सुटकेची अपेक्षा

कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ, पण सुविधांचा अभाव; प्रवासी संघटनेची खासदारांकडे धाव माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक आणि पर्यटकांची ये-जा असते. मात्र, मुंबई-गोवा…

श्रीवर्धनच्या जावेळे परिसरात बिबट्याची दहशत; गुरांवर हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल

श्रीवर्धन । अनिकेत मोहितगेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने ग्रामस्थांना…

प्रामाणिकपणाचा आदर्श! उरणच्या नवनाथ ठाकूर यांनी परत केले १७ तोळ्यांचे सोने

उरण । घन:श्याम कडूआजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी युगात दुसऱ्याची मौल्यवान वस्तू सापडली की ती स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मात्र, उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नारायण…

मध्यपूर्वेतील संकट: निर्यातदारांना जेएनपीएकडून मोठा दिलासा; स्टोरेज आणि रीफर शुल्कात सवलत

उरण | विठ्ठल ममताबादेमध्यपूर्वेतील सध्याच्या राजकीय अशांततेचा फटका बसलेल्या निर्यातदारांना आधार देण्यासाठी भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (JNPA) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बंदरात अडकून पडलेल्या…

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; आंबेवाडी-खांब पुलांचे काम अर्धवट असतानाच टोल वसुलीची चाहूल

कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चौपदरीकरणाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून, आजही हे काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः आंबेवाडी (कोलाड) आणि खांब बाजारपेठेतील उड्डाणपुलांचे…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १० मार्च २०२६ मेष राशीतुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक पक्ष चांगले राहील…

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; स्फोटांनंतर परिसरात घबराट

ठाणे : अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले असून धुराचे लोट किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. कंपनीमध्ये केमिकलचे साठे असल्याने…

error: Content is protected !!