• Thu. Apr 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा

कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्याची प्रमुख मागणी; १० हजार कामगारांचा सहभाग उरण । विठ्ठल ममताबादेवीज, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांप्रमाणेच महाराष्ट्रातील कष्टकरी आणि श्रमिक कामगारांसाठी स्वतंत्र…

श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याची दहशत; जावेळे बस स्टॉपजवळ भररस्त्यात दर्शन

श्रीवर्धन। संदेश घोलपतालुक्यातील जावेळे बस स्टॉप परिसरातील मुख्य रस्त्यावर काल संध्याकाळी एका मोठ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात बिबट्या आल्याची ही घटना काल संध्याकाळी ७ वाजण्याच्या…

रेवदंडा खाडी पुलाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक उलटून भीषण अपघात; चालकाचा बुडून मृत्यू

रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला असून, सिमेंट मिक्सर ट्रक थेट खाडीत पलटी झाल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात चालकासोबत असलेला सहकारी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १६ एप्रिल २०२६ मेष राशीइतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे…

​११ जणांचा बळी जाऊनही प्रशासन सुस्त; रायगडमध्ये ‘ओव्हरलोड’ मृत्यूचा खेळ सुरूच!

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक; कल्याण-मुरबाड दुर्घटनेनंतरही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून नियमांची पायमल्ली ​उरण | घन:श्याम कडूकाही दिवसांपूर्वी कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण राज्य…

​एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी; माणगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

माणगाव | सलीम शेखकर्तव्यावर असलेल्या एस.टी. चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली…

आश्वासनांचा पाऊस अन अंमलबजावणीचा दुष्काळ; महाडमध्ये संतापलेल्या ग्रामस्थांकडून पुढाऱ्यांविरोधात ‘बॅनरबाजी’

लोकप्रतिनिधींना ‘कुत्र्याची’ उपमा | महाड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण ​महाड | मिलिंद मानेनिवडणुकीच्या काळात मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर गावाकडे पाठ फिरवायची, या पुढाऱ्यांच्या प्रवृत्तीवर महाड तालुक्यातील रेवतळे-आंग्रे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १५ एप्रिल २०२६ मेष राशीधार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते.…

उरणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; लोकप्रतिनिधींकडून विनम्र अभिवादन

उरण | घनःश्याम कडूभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज (१४ एप्रिल) उरणमध्ये अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे…

श्रीवर्धन भाजपमध्ये खळबळ: शहराध्यक्ष लक्ष्मण पावशे यांचा राजीनामा

१७ वर्षांच्या निष्ठेनंतरही आश्वासन न पाळल्याने टोकाचे पाऊल; स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण हरिश्चंद्र पावशे…

error: Content is protected !!