रोहा (प्रतिनिधी): गेल्या ५७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या वतीने अलिबाग येथील प्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांना साहित्यातील योगदानाबद्दल ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. रोहा येथील चिंतामणराव…
रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष; शस्त्रक्रिया विभागाबाहेर नातेवाईकांना बसावे लागतेय जमिनीवर अलिबाग | सागर पेरेकररायगड जिल्हा रुग्णालयातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी ठेवलेल्या…
पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे कल; मातीच्या स्टायलिश बाटल्यांना तरुणांचा प्रतिसाद उरण | घन:श्याम कडूएप्रिल महिन्यातील कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या उरणकरांना आता पुन्हा एकदा पारंपरिक मातीच्या माठाचा आधार वाटू लागला आहे. फ्रिजमधील अतिथंड…
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; भंगार व्यावसायिकांना बजावल्या कायदेशीर नोटिसा धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कोलाड आणि परिसरात भंगार माफियांनी मांडलेल्या उच्छादामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, याविरोधात…
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात दि. 28 एप्रिल 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी…
विभागीय कार्यालयाचे महाडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? ८७ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा महामार्गावरील कोकणातील मध्यवर्ती केंद्र आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड…
म्हसळा। वैभव कळसम्हसळा नगरपंचायतीमधील सात सदस्यांच्या अनर्हता प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित…
अलिबाग | सागर पेरेकरअलिबाग तालुक्यातील कुसुंबळे परिसरात घडलेल्या एका खळबळजनक चैन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावण्यात पोयनाड पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एका १५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ मेष राशीप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप…
आधुनिकतेच्या धावपळीत पारंपरिक पत्रावळ्या आणि द्रोण इतिहासजमा; थर्माकोलचा वापर वाढला धाटाव । शशिकांत मोरेसध्या लग्नघाईचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, एकेकाळी जेवणावळींची शोभा वाढवणाऱ्या पळस, कुडा आणि मोहाच्या पानांच्या पत्रावळ्या…