महाड | मिलिंद मानेमहाड औद्योगिक क्षेत्रातील ‘रिलायबल केमिकल’ कंपनीत रविवारी (७ जून) सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसाळ्यापूर्वी छताच्या दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी वर चढलेल्या एका उत्तर भारतीय कामगाराचा पत्रा तुटून…
रायगड | अमुलकुमार जैनमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी (८ जून) दुपारी कशेडी घाटातील भोगाव हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा थरारक अपघात झाला.…
उरण | घनःश्याम कडूबोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर १ जूनच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उरण तालुका हादरला आहे. या दुर्घटनेत दोन होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अपघाताला अनेक…
श्रीवर्धन । संदेश घोलपश्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या…
सोमवार, ८ जून २०२६ मेष राशीदु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही…
उरण: घनःश्याम कडूपावसाळ्याची सुरुवात होत असतानाच उरण तालुक्यातील जासई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.…
शासकीय विश्रामगृहाशेजारील स्मशानभूमीत वीज गुल; प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नागरिकांचा प्रहार श्रीवर्धन । संदेश घोलपएकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पर्यटन विकासाच्या आणि हायटेक सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र जनतेला अंतिम विधीसाठीही अंधारात…
वैदिक मंत्रोच्चार, पालखी सोहळा, राजसदरावरील अभिषेक आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम…
शनिवार, ६ मे २०२६ मेष राशीआयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा…
रायगड । अमुलकुमार जैनकोकणातून पुण्याकडे प्रवास करत असताना शौचासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका प्रवाशाचा ताम्हिणी घाटातील खोल दरीत कोसळून गंभीर अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे घडली. मात्र, पोलिसांची…