• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

सोमवार, १६ मार्च २०२६ मेष राशीतुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.…

खासदार सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र थोरवेंना खेचले ‘कोर्टा’त; ६५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

रायगड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येवरून जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)…

आजचे राशिभविष्य

रविवार, १५ मार्च २०२६ मेष राशीसातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला…

उरणमध्ये ‘पैसे डबल’ करण्याच्या आमिषाने साडेतीन कोटींचा गंडा; सारडे गावातील १७ जणांची फसवणूक

एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; १५ दिवसांत परताव्याचे दिले होते आमिष उरण | विठ्ठल ममताबादेतालुक्यात चिटफंड घोटाळ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता सारडे गावातील ग्रामस्थांना तब्बल ३ कोटी ३०…

सत्तेसाठी काय पण! एकमेकांविरुद्ध लढले…सत्तेच्या हव्यासापोटी पुन्हा एकत्र आले

स्वार्थी राजकारणाचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बसतोय फटका! कार्यकर्त्यांनी धडा घेण्याची गरज माणगाव । सलीम शेखआज राज्यात असो किंवा स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असो विविध पक्षाचे नेते मंडळी सोईप्रमाणे सोयरीक करून…

अवैध डंपिंगच्या विळख्यात पोयनाड; ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर संताप

प्रसिद्ध बाजारपेठेची वेशीवरच कोंडी; दुर्गंधी आणि धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पोयनाड । ॲड. पंकज पंडितरायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजारपेठ आणि मसाला व्यापाराचे केंद्र असलेल्या पोयनाड गावाला आता अवैध डंपिंग ग्राऊंडचा शाप…

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पगारदार खातेदारांसाठी मोठा निर्णय

शिक्षकांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच; रमजाननिमित्त बिनव्याजी ॲडव्हान्स सुविधा अलिबाग । सचिन पावशेरायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील पगारदार खातेदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षक,…

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये -जिल्हाधिकारी किशन जावळे

दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा रायगड : सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही…

उरणमध्ये द्रोणागिरी नोड येथील जीडीएल यार्डाजवळ भीषण आग; तीन अवजड वाहने खाक

दुपारच्या सुमारास अचानक भडका; जीवितहानी टळली, धुराच्या लोटामुळे परिसरात घबराट उरण । अनंत नारंगीकरद्रोणागिरी नोड परिसरातील जीडीएल (GDL) माल हाताळणी यार्डाजवळ उभ्या असलेल्या अवजड वाहनांना शुक्रवारी (दि. १३) दुपारी भीषण…

चक्रीवादळाच्या जखमा अद्याप ओल्याच; श्रीवर्धनमधील मोडकळीस आलेल्या शवदाहिन्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांची होरपळ; वर्षानुवर्षे दुरुस्ती रखडल्याने संताप श्रीवर्धन । अनिकेत मोहित२०२० मधील ‘निसर्ग’ आणि २०२१ मधील ‘तौक्ते’ वादळाने श्रीवर्धन तालुक्याला मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक गावांमधील…

error: Content is protected !!