• Tue. Jun 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • निडी गावात हत्याकांड व आत्महत्येने खळबळ; तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

निडी गावात हत्याकांड व आत्महत्येने खळबळ; तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रायगड । अमुलकुमार जैनरोहा तालुक्यातील निडी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, २७ वर्षीय तरुणाने त्याच ठिकाणी गळफास…

आजचे राशीभविष्य

मंगळवार, १६ जून २०२६ मेष राशीतुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे…

शेवा हनुमान कोळीवाड्यातील १६ मतदारांची नावे वगळण्याचा डाव फसला; प्रशासनाने हरकतदाराचा अर्ज फेटाळला!

उरण । घन:श्याम कडूउरण विधानसभा मतदारसंघातील शेवा-हनुमान कोळीवाडा परिसरातील ‘मीरा रामकिसन परदेशी’ कुटुंबाच्या १६ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे. शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश…

मान्सून लांबला; २० जूनपर्यंत राज्याला पावसाची प्रतीक्षाच! पुणे वेधशाळेचा चिंताजनक अंदाज

पुणे/मुंबई, दि. १५ जूनजून महिना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सून खोळंबल्याने संपूर्ण महाराष्ट्र चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. तळकोकणात ६ जून रोजी वेळेत आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने राज्यभर सक्रिय…

उन्हाळी सुट्टीनंतर श्रीवर्धन तालुक्यात शाळांची घंटा वाजली; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

श्रीवर्धन । अनिकेत मोहीतदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून श्रीवर्धन तालुक्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध शाळांमध्ये…

लेझीमचा ताल अन् लक्ष्मीची पावलं; धाटाव केंद्रीय शाळेत चिमुकल्यांचा ‘प्रवेशोत्सव’ ठरला संस्मरणीय!

धाटाव । शशिकांत मोरेदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळांची घंटा वाजली असून, रोहा तालुक्यातील धाटाव केंद्रीय शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या आणि अभूतपूर्व ‘शालेय प्रवेशोत्सवा’ने…

चौथीच्या चिमुकलीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत! ‘वहाळ’ पीएमश्री शाळेत डिजिटल शिक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी दिला कानमंत्र

रायगड : पनवेल जवळील ‘पीएमश्री’ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. शाळेतील इयत्ता चौथीच्या एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री…

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; म्हसळा ‘पीएम श्री’ शाळेत प्रवेशोत्सव धूमधडाक्यात साजरा!

म्हसळा । वैभव कळसदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज, १५ जूनपासून रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटेचा गजर घुमला असून चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजून गेले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हसळा…

नदी-तलाव कोरडे पडल्याने जलचरांचा मानवी वस्तीत संचार; महाडच्या नाते गावातून ६ फुटी मगरीला जीवदान

महाड । मिलिंद मानेउन्हाळ्यामुळे नदी, नाले आणि तलाव कोरडे पडू लागल्याने जलचर प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. महाड तालुक्यातील नाते गावातील हनुमान मंदिर परिसरात तब्बल ६ फूट लांबीची…

अलिबागमध्ये ड्रग्स पार्टीवर पोलिसांचा छापा; गांजा सेवन करणाऱ्या दोघांसह व्हिसा संपलेल्या युक्रेनच्या महिलेवर गुन्हा दाखल

अलिबाग: रायगड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठी गती देत अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत रविवारी (१४ जून) पहाटे धडक कारवाई केली. या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन…

error: Content is protected !!