• Mon. Aug 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मनसेला खिंडार! माणगावात पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मनसेला खिंडार! माणगावात पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

“रायगडचा पालकमंत्री मीच होणार, केवळ अधिकृत घोषणा बाकी” : मंत्री भरत गोगावले यांचा दावा सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच रायगड जिल्ह्यात मनसेला…

पेणच्या अंतरा पाटीलचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; लाठी-काठी व भालाफेकमध्ये चमकदार कामगिरी विनायक पाटीलपेण : मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या वतीने चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३ मार्च २०२६ मेष राशीतणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटूंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक…

रात्रगस्तीदरम्यान वन विभागाची धडक कारवाई: खैर लाकडाची अवैध वाहतूक उधळली!

४ आरोपी अटकेत; दोन दुचाकींसह ₹८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील कशेणे राखीव वन क्षेत्रात खैर वृक्षाच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने धडक…

एसटी चालकाची सतर्कता: भरधाव ‘ट्रिपल सीट’ बाईकला वाचवताना भीषण अपघात टळला!

म्हसळा तालुक्यातील घटना; बस ३-४ फूट खाली घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली श्रीवर्धन | अनिकेत मोहितम्हसळा तालुक्यातील खालची आडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. समोरून अतिवेगाने येणाऱ्या…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ मेष राशीतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने…

महाराष्ट्राला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र बनवणार: बंदरे मंत्री नितेश राणे

जेएनपीएमध्ये विविध विकासकामांचा आणि ‘वाढवण बंदर’ आराखड्याचा घेतला सविस्तर आढावा उरण । अनंत नारंगीकरमहाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विविध प्रकल्प प्रभावीपणे राबवले…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ मेष राशीतुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे…

भिवंडीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; एकाचा मृत्यू, ५ ते ६ जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

भिवंडी: भिवंडीमध्ये गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग पत्त्यांसारखा कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ ते ६ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून…

महाड शहरात अनधिकृत भंगार गोडाऊन्सचा सुळसुळाट; आग किंवा स्फोट झाल्यास जबाबदार कोण?

निवासी वस्त्यांमध्ये ज्वलनशील साठ्यांमुळे नागरिक दहशतीखाली; नगरपरिषदेच्या मौनामुळे संताप महाड । मिलिंद मानेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक क्रांतीभूमी असलेल्या महाड शहरात सध्या अनधिकृत भंगाराच्या गोडाऊन्सचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. शहरातील…

error: Content is protected !!