‘स्वयंचलित तंत्रज्ञान जगात शिक्षकांचे भविष्य’
५ सप्टेंबर हा दरवर्षी शिक्षक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटात साजरा केला जातो. यादिवशी विद्यार्थी शिक्षकांबद्दल भरभरून बोलतात. शासनातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. कारण शिक्षक हा समाजातील…
रोह्यात विभागीय महावृक्षरोपणाचा दुसरा टप्पा पूर्ण; बळीराजा फाऊंडेशनचा उपक्रम
तरुणांचा मोठा सहभाग, निसर्ग फुलविण्याचा संकल्प शशिकांत मोरेधाटाव : प्रामुख्याने शेती, निसर्ग यावर काम करण्यासाठी सक्रीय असलेल्या बळीराजा फाऊंडेशनचा विभागीय महावृक्षारोपणाचा दुसरा टप्पा रविवारी पूर्ण झाला. तळाघर, बोरघर, लांढर, वाशी…
रोह्यात गोकुळाष्टमीसाठी रंगीबेरंगी मडकी विक्रीला
शशिकांत मोरेधाटाव : वर्षभरात श्रावण महिन्याची विशेष अशी ओळख आहे. या महिन्यात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा झाली की तरुणांना वेध लागतात ते ढाकुमाकुमचे अर्थात कृष्णजन्म झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमीचे.…
मोरा सागरी पोलीस ठाण्याची ८५ लाखांची इमारत उद्घाटनविना भग्नावस्थेत!
अनंत नारंगीकरजेएनपीटी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ८५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवीमुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटन अगोदरच भंगारात निघाली…
अदानीच्या रेल्वे प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम कायम
• मोबदला निश्चितीशिवाय जमिनींची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावले• शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन शशिकांत मोरेधाटाव : मे.अदानी पोर्ट्स अँण्ड लॉजिस्टिक फार्म कंपनीसाठी रोहा ते आगारदांडा…
किहिममध्ये ऐन पावसात भीषण पाणीटंचाई!
अमूलकुमार जैनअलिबाग : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या व अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी प्रमुख पसंती असलेल्या किहीम ग्रामपंचायत हद्दीत उन्हाळ्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, किहीम ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक…
पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाहीच!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भातील…
सचिन मोदी…तरुण, डॅशिंग नेतृत्व! सामान्य लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता
नागोठणे हे शहर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहराचे राजकीय महत्व पण खूप आहे. नागोठणाचे भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी हे अगदी लहानपणापासूनच आमदार रवीशेठ पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास…
आजचे राशिभविष्य
सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ मेष राशीवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात.…
सनद पॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी संस्थेतर्फे तहसीलदार व भूमी अभिलेख उपअधीक्षकांना निवेदन
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत अनेक नागरिक गेली अनेक वर्षे राहत आहेत.नागरिकांच्या या राहत्या घरास सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात…
