महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा उद्या ९९ वा वर्धापन दिन; लाखो अनुयायांच्या उपस्थितीत होणार ‘समता जागर’
राज्य सरकार व प्रशासनाकडून जय्यत तयारी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती महाड । मिलींद मानेभारतीय सामाजिक क्रांतीचा मैलाचा दगड ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन उद्या,…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १९ मार्च २०२६ मेष राशीनैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात…
इराण-इस्रायल युद्धाचा फटका अष्टविनायकाला; गॅस टंचाईमुळे पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली (प्रतिनिधी): जागतिक स्तरावरील इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट अष्टविनायक तीर्थक्षेत्राच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे प्रसिद्ध अन्नछत्र आणि लाडू प्रसाद…
धाटावमधील ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम’ कंपनीत आगीचा भडका; कुलिंग टॉवर जळून खाक
धाटाव/रोहा (शशिकांत मोरे): रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील खत उत्पादनात अग्रेसर असलेल्या ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकॅम’ कंपनीत बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कुलिंग टॉवरला ही आग लागली…
श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक कारला जोरदार धडक
श्रीवर्धन (प्रतिनिधी): श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील जसवली तळे परिसरात एका अवजड यंत्रणा असलेल्या ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. नायरा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…
उरण नगरपालिकेत सत्ताधारी-विरोधकांत ठिणगी; पहिल्याच सभेत ७ महत्त्वाचे ठराव नामंजूर
उरण (घन:श्याम कडू): उरण नगरपरिषदेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय संघर्षाचा अंक पाहायला मिळाला. नगराध्यक्षांकडे सत्ता असूनही सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने विकासाच्या १० पैकी तब्बल ७ महत्त्वाच्या ठरावांना ब्रेक…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १८ मार्च २०२६ मेष राशीस्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आपल्या जीवनसाथी सोबत धन…
मध्यरात्री श्रीवर्धनमध्ये घरफोडी; दोन घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांचा डल्ला
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील सरकारी रुग्णालयाच्या मागील पोतदार चाळ परिसरात सोमवारी (दि. १६ मार्च) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे कडी-कोयंडे तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात…
जेएनपीटी परिसरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू, शीर धडावेगळे
न्हावा-शेवा पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू उरण | विठ्ठल ममताबादेजेएनपीटी परिसरातील गणेश बेंझोप्लास्ट कंपनीसमोर असलेल्या ‘वाय जंक्शन’ रोडवर मंगळवारी एक अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात एका ३३ वर्षीय चालकाचा…
दर्शन विचारे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा
दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुका पातळीवरील…
