• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय

विठ्ठल ममताबादेउरण : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतमधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली…

अलिबाग रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ झाड कोसळून वाहतूक ठप्प

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी पडलेले झाड केले बाजूला अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ बुधवार दि.३१ जुलै रोजी दुपारच्या वेळी वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल…

नागाव समुद्रकिनारा होणार चकाचक!

शासनाकडून स्वयंचित कचरा उचलण्याचे मशील नागाव ग्रामपचांयतीला प्रदान हर्षल मोरेनागाव : नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. दररोज समुद्रकिनारी पर्यटकांची खूप वर्दळ असते व दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे…

…तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरण हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर

घन:श्याम कडूउरण : यशश्री शिंदे हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. 2019 साली यशश्रीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेखवर गुन्हा दाखल…

देवेंद्र फडणवीस होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तर विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा?

मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. याचे कारण भाजपाबरोबर आलेल्या शिंदे गट व अजित पवार गट तसेच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी…

दाऊदला भर चौकात फाशी द्या -प्रितम म्हात्रे

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या विनायक पाटीलपेण : तीन दिवसांपूर्वी उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.…

…तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. या बाबत व्हॉट्सॲपने स्पष्ट सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वापरकर्त्याची गोपनीयता संरक्षित केली जाते. याद्वारे, केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त…

“असे कृत्य करणाऱ्यांना फाशीच…कुठेही माफी मिळायला नको”

यशश्री प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी उरणमध्ये दिली संतप्त प्रतिक्रिया शक्ती कायदा पास करावा, शर्मिला ठाकरेंची थेट पंतप्रधानांना विनंती घन:श्याम कडूउरण : क्रूरकर्मा आरोपीला कोणतीही दयामाया न दाखविता त्वरित फाशीची शिक्षा…

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कडक कारवाई करणार रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक…

error: Content is protected !!