सुनील तटकरे यांची सर्वात मोठी कारवाई, ‘या’ 8 नेत्यांना दाखवला थेट बाहेरचा रस्ता
मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. महायुतीच्या घटकपक्षांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बंडखोरांचे बंड थोपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी…
‘मशिदीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
वृत्तसंस्थामुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका जाहीरसभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया…
महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस
मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून 5…
शेकापसाठी ठाकरे गटाची तीन जागांवर माघार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांची फोनवरून चर्चा
पेण, अलिबाग, पनवेलची जागा शेकापला सोडणार मुंबई : लोकसभेत आम्हाला मित्रपक्षांनी साथ दिल्याने विधानसभेसाठी त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची आणि शिवसेना उद्धव…
महायुतीच्या उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की,…
महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल ‘एवढ्या’ जागा मिळण्याची शक्यता
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आली…
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचे मनसे अध्यक्षांना प्रत्युत्तर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात रामदास आठवडे यांच्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे म्हटले होते. यावर रामदार आठवले यांनी मी आता मंत्री…
शिवसेना आणि धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहायला हवा होता; अमित ठाकरे यांचं मोठं विधान
मुंबई : ‘शिवसेना हा पक्ष फुटणं आणि आमदारांनी बंड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र, शिवसेना आणि धनुष्य बाण याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा करणं चुकीचं होतं, असं महत्त्वाचं…
ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू
घनश्याम कडूउरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण…
दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू
नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावला गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू…
