जायचं होतं गोव्याला पोहोचली….वंदे भारत ट्रेन रस्ता चुकली
पनवेल : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्यांपैकी एक असलेली वंदे भारत एक्सप्रेस तिच्या आलीशान सेवेसाठी व आरामदाई प्रवासाठी ओळखली जाते. देशात १०० पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र,…
लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग
मुंबई : मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात…
विनोद कांबळीच्या आजाराचं निदान झालं, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
मुंबई : भारताची माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळीच्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा झाला. तीन आठवड्यापूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या विनोद कांबळीची प्रकृती पाहून अनेकांनी…
‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन; अशाप्रकारे यादीत चेक करा नाव
मुंबई : भारत सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने रेशन कार्डधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते. आता ज्यांनी ई केवायसी केले नाही, त्यांचे…
महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, आदिती तटकरेंना प्रतापगड, भरत गोगवलेंना सुरुची – ०२ बंगला
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर…
विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल
मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.…
थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! पहाटेपर्यंत मिळणार दारू
मुंबई : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. पार्टीचाही बेत असतोच. लाखो…
महायुतीत तिढा कायम! ‘पालकमंत्री’ पदावरून मतभेद!
मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदावरून नाराज झाले होते. यानंतर खातेवाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये…
मुंबईच्या वडापावने वाचवले संपूर्ण कुटुंबाचे लाखमोलाचे जीव…
घनःश्याम कडूउरण : मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात स्पीड बोटने फेरी बोटला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धटकेमध्ये…
अमोल किर्तीकरांच्या याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय, वायकरांच्या खासदारकीवर शिक्का!
मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याची उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.…
