धक्कादायक! शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल
मुंबईः कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून…
पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पालघर : आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आदिवासी समाजातील…
लाडक्या बहिणींना खुशखबर..! महिलांच्या खात्यात ३००० रुपयांची रक्कम आजच जमा
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून…
नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर; शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय…
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह…
सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत
मुंबई : बहिणीच्या विरोधात पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन…
महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता विभागीय आयुक्तांमार्फत होणार!
मिलिंद मानेमुंबई : राज्यातील महसूल कर्मचारी बदल्यांसाठी महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांचे शिफारस पत्र जोडून बदल्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असतात. यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये…
HSC SSC Exam : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदाच्या परीक्षेत असणार ‘हा’ मोठा बदल
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर,…
कल्याणमध्ये आयडियल शाळेतील विद्यार्थ्याची शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
कल्याण : कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेतील एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रविवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शाळेतील एका शिक्षेककडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे…
मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? ‘या’ सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 165 जागा मिळणार आहेत. तर सत्ताधारी महायुती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान,…
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी
मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या…
