• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मुंबई : गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत जवळपास 56 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक…

भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, अदिती तटकरे सर्वात तरूण मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; वाचा मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक

मुंबई : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध…

2029 मध्ये 200+ जागा जिंकण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात येणार मोठी जबाबदारी?

मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे…

फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार! कुणाला मिळणार संधी? कुणाची होणार निराशा? पाहा संभाव्य चेहरे

मुंबई : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या शपथविधीची जय्यत…

मनसेचे राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत…

लाडकी बहीण योजनेतील ‘त्या’ महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यात आतापर्यंत एकूण 17 हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने…

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख, ठिकाण ठरलं; कोणाला कोणतं मंत्रिपद?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित…

अदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटर योजनेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, कारण काय?

मुंबई : धारावी प्रकल्पाला होत असलेला विरोध, अदानी समूहावर झालेले आरोप, संसदेत विरोधकांकडून होत असलेली जेपीसी (JPC) चौकशीच्या मागणीमुळं अडचणीत असलेल्या अदानींना होणाऱ्या विरोधाची धार तीव्र झाली आहे. ठाकरेंची शिवसेना…

‘त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल’, अजित पवार-शरद पवार भेटीवर तटकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे आज घडत असलेल्या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा…

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी

मुंबई : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांना अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. त्यातच सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याचे…

error: Content is protected !!