मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत…
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत; मंत्रिमंडळ बैठकीला अजितदादांच्या मंत्र्यांची दांडी, घेणार शरद पवारांची भेट?
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवत कोतवाल व होम गार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय…
अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन
ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला…
मोठी बातमी! नवरात्रीपूर्वीच लाडक्या बहिणींना भेट; तिसऱ्या टप्प्याचे १५०० रुपये मिळण्यास सुरुवात
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 29 सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांना मिळतील अशी माहिती राज्य सरकारने…
मुंबई विद्यापीठात आवाज ठाकरेंच्या शिवसेनेचाच! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय
मुंबई : शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं निर्विवाद विजयाकडं वाटचाल केली आहे. राखीव प्रवर्गात युवासेनेनं अभाविपला धूळ…
अजितदादा महायुतीमधून बाहेर पडण्याची चर्चा सुरु असताना ट्विस्ट, सुनील तटकरेंना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडेल, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजप आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी…
कर्जत-माथेरानच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरेंचा पुढाकार
पायाभूत सुविधांची कामे वेगात करण्याचा निर्णय प्रतिनिधीठाणे : कर्जत व माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने…
सार्वजनिक बांधकाम विभागातील अव्वाच्या सव्वा कामांच्या मंजुरीमुळे वित्तीय अनियमितता झाल्या का?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया; राज्यपालांकडे तक्रार दाखल मिलिंद मानेमुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात चालू वित्तीय वर्षात रस्ते वाहतूक यावरील भांडवली खर्च यामध्ये चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात २११४८ कोटी…
‘अजित पवारांमुळे आम्ही लोकसभा हरलो, आमच्या मतदारांना राष्ट्रवादीसोबत युती..’ देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे आमचा लाजीरवाणा…
मालवणातील शिवरायांचा पुतळा नेमका कशानं कोसळला? चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शिवप्रेमी व विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर याप्रकरणी चौकशी…
