• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र

  • Home
  • संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी; स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी; स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी…

हिंजवडी जळीत कांडाचा चालकच ‘मास्टरमाईंड’, चालकाच्या डोक्यात शिजत होता अनेक दिवसांपासून कट

पुणे : दि. १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक हादरवून सोडणारे सत्य समोर…

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पकलेच्या माध्यमातून नवनवे आविष्कार घडवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना राज्य शासनाचा 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात…

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खानसह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा

नागपूर : नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून या दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायबर पोलिसांनी केली…

औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव; दोन गटांमध्ये दगडफेक, जाळपोळ (Video)

नागपूर : नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा…

पंढरपूरच्या मंदिर मुख्य गाभाऱ्यातील जतन संवर्धन काम 5 जूनपर्यंत होणार पूर्ण

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची 6 वर्षापूर्वी रासायनिक लेप प्रक्रिया झाली आहे. दीड महिन्यापूर्वी पुरातत्व विभाग पथकाने मूर्तींची पाहणी केली त्यात काही ठिकाणी झीज झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा…

जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असे…

Maharashtra Budget 2025: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अजित पवारांनी अर्थसंकल्पात काय सांगितलं?

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात…

आज माजी आमदार रवींद्र धंगेकर करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश

पुणे : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आज सायंकाळी विराम मिळण्याची शक्यता आहे. आज ठाण्यामध्ये धंगेकर शिंदेंच्या…

गावच्या सरपंचाकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नाशिक जिल्ह्यातील विटावे गावातील घटना

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विटावे गावात सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

error: Content is protected !!