मराठा आंदोलकांचा राज ठाकरे राहत असलेल्या हॉटेलला घेराव, धाराशिवमध्ये मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी
वृत्तसंस्थाधाराशिव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य…
चिपळूणमधील बनावट नोटा प्रकरण रत्नागिरीपर्यंत पोहोचले; आणखी एक जण ताब्यात
वृत्तसंस्थारत्नागिरी : चिपळूण येथील बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आता रत्नागिरी पर्यंत पोहोचले आहेत. रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधून बनावट नोटांची छपाई सुरू झाल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली.…
ब्लाऊज वेळेवर न शिवणं पडलं महागात, टेलरला 15 हजारांचा दणका, अन् मोफत…
धाराशिव : चांगलं कापड घेतलं की ते नीट शिवून मिळेल की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर मिळेल का ही चिंता अखिल महिलावर्गाला सतावते. पण टेलर काही वेळेवर कपडे देतील…
पंढरपूरहून गावी जाणाऱ्या भाविकांची जीप विहिरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
जालना: पंढरपूरहून वारी करून गावाकडे परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ७…
Video : एखादा क्लार्क जी सर्टिफिकेट देऊ शकतो, ती देण्यासाठी मुख्यमंत्री जातात; सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील यांचा घणाघात
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवर जोरदार टीका केली.
मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी; ९६ हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
पुणे : शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत असलेल्या मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे. श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले…
पहा महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आघाडीवर कोण-कोण?
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई
Maharashtra SSC 10th Result : दहावीचा निकाल २७ मे’ला, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.…
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या; जामनेरमधील घटना
जळगांव : प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने बुधवारी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी ?
सुनील कुवरे, शिवडी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा…
