शिंदे, फडणवीस की आणखी कोणी? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? आरएसएसची ‘या’ नावाला पसंती
वृत्तसंस्थानागपूर : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.…
भाजपविरुद्धच्या थेट लढाईत काँग्रेस पुन्हा एकदा चारी मुंड्या चीत; ७५ पैकी ६५ जागांवर पराभूत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला व महायुतीच्या जबरदस्त सुनामीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाआघाडीची इतकी वाताहत झाली की, प्रमुख तिन्ही पक्षांना कसाबसा दुहेरी आकडा…
अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार; मुख्यमंत्री पदासाठी दिल्या शुभेच्छा
फडणवीस यांनीही महायुती समन्वयक म्हणून अनिकेतचेही केले अभिनंदन प्रतिनिधीरत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि कोकणातील महायुतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांनी भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस यांची सागर बंगला येथे…
मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये कोणाची आघाडी; मतांच्या आकडेवारीसह मोठी अपडेट…पहा निकालाचे अपडेट
वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर मुंबईतील आघाडी कोणाकडे?भाजपा 16शिवसेना शिंदे 7राष्ट्रवादी अजित पवार 0काँग्रेस 2शिवसेना युबिटी 9राष्ट्रवादी शरद पवार 0मनसे 0सपा 2 महायुती…
कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? महाड मतदार संघात लागणार धक्कादायक निकाल?
रायगड जनोदय ऑनलाईनमुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र, कोणत्या…
‘या’ तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा दावा
अकोला: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी मतदान पार पडले. आता शनिवारी २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार…
दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in येथे आजपासून (२१ नोव्हेंबर…
पुढील निवडणुकीत मी असेल किंवा नसेल? ईश्वरच ठरवेल; एकनाथ खडसेंचा राजकीय संन्यास
जळगाव : यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. तसेच रोहिणी…
मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं विधान
वृत्तसंस्थाबारामती : महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार…
नागपूरमध्ये १४ कोटींचे १७ किलो सोने, ४४ किलो चांदी तर पुण्यात दीड किलो सोने सापडले! निवडणुकीच्या धामधुमीत मोठी कारवाई
वृत्तसंस्थानागपूर : राज्यात प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतांना, निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तपास पथकांनी कारवाई वेगवान केली आहे. नागपूर आणि पुण्यात शनिवारी केलेल्या कारवाईत…
