मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रकवर बस आदळली
पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या…
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आमची जमीन हडपली, दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नीचा आरोप
वृत्तसंस्थाछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असताना छत्रपती संभाजीनगरातून खळबळजनक माहिती समोर आली. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संगनमताने कट कारस्थान…
‘घड्याळ’ चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा अजित पवार गटाला फटकारलं!! ३६ तासांची दिली वेळ
वृत्तसंस्थानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ तासांच्या आत घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात देण्याचे आदेश दिले आहेत. घड्याळ चिन्हावरून अजित पवार आणि शरद…
गुजरातसाठीच काम करायचं होतं तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा! – शरद पवार
बारामती : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा…
अजित पवारांना व्हीलन ठरवाल तर तारखेनुसार काही गोष्टी समोर आणेन; सुनील तटकरे यांचा इशारा
बारामती : दिपावली पाडव्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आलो आहे. परंतु कोणी जाणिवपूर्वक त्यांना व्हीलन ठरवत असेल तर मग मला तारखेनुसार काही गोष्टी समोर आणाव्या लागतील असा…
अबब! पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला, तर हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त
पुणे : राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात…
‘रात्रीस खेळ चाले…’ ‘निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!’ रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ
पुणे : अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेते एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत?…
आजच आचारसंहिता लागू होणार! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…
भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का ; संजय काकडेंसह आजी-माजी आमदार, नगरसेवक फुंकणार तुतारी
पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅ क्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धनर्ध पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला…
चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप
चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या…
