Breaking! प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू, बंद घरात आढळला मृतदेह
वृत्तसंस्थामावळ : मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास…
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित गटाचे नेते छगन भुजबळ यांना काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून…
८२ काय वयाच्या ९२ वर्षांपर्यंतही लढू, शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावलं…
नवी दिल्ली : ‘वय हा मुद्दा नाही, वयाच्या ८२- ९२ वर्षांपर्यंत आणखी प्रभावीपणे लढा देईल’, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. बुधवारी झालेल्या सभेत अजित पवार यांनी शरद पवार…
बुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली; 26 जणांचा होरपळून मृत्यू
बुलढाणा : शनिवारची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुखःद ठरली आहे. समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जण बचावले आहेत.…
जिल्हाप्रमुखाने कार्यकर्त्याला शिवी दिल्याने राडा, सुषमा अंधारेंनी सांगितला स्टार्ट टू एंड घटनाक्रम
बीड: बीडमधील महाप्रबोधन यात्रा काही तासांवर आली असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या…
