‘मी आणि माझा बबड्या…’, एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचले, एका वाक्यात विषय संपवला!
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईत गुरुवारी पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपल्या मेळाव्यातून जहरी टीका केली. एकनाथ शिंदेंनी…
उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनी मोठी घोषणा, राज ठाकरेंसोबत युतीसाठी पुढचं पाऊल
मुंबई : राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कम ऑन किल मी……
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ
मुंबई : २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी…
गोगावले पालकमंत्रिपदासाठी हपापलेले -आनंद परांजपे
ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे; आनंद परांजपे यांनी सुनावले खडेबोल मुंबई: रायगड जिल्हा पालकमंत्री पदासाठी हपापलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून…
ठाकरे बंधू वेगळे झाले, तेव्हा प्रमोद महाजनांना राज ठाकरेंसोबत युती करायची होती, धक्कादायक गौप्यस्फोट
नाशिक : भाजप-शिवसेना युती असताना, उद्धव व राज ठाकरे वेगळे झाल्यावर प्रमोद महाजनांना उद्धव यांच्याऐवजी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची इच्छा होती, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केला.…
महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…
भुजबळांना संधी, ओबीसींना खुश करण्याची नांदी!
कांतीलाल पाटीलपनवेल : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही…
राज्यात पुन्हा भूंकप होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…
शिंदे गटाला मोठा धक्का? बड्या नेत्याकडून राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत
सिंधुदुर्ग : काही दिवसांपासून माजी शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण खरे कारण सांगताना मी नाराज नसून, आजारपणामुळे सभेला उपस्थित राहिलो नाही,…
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…अजित पवारांनी व्यक्त केली भावना
वृत्तसंस्थामुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही…
