Paris Olympics 2024: सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमचा पराभव; जर्मनीची फायनलमध्ये धडक
पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये निराशाजनक पराभव झालेला आहे. भारताला हरवून जर्मनीनं फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे…
विनेश फोगटनं रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत 5-0 ने दणदणीत विजय
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान यांच्यात उपांत्य फेरीची लढत पार पडली. 50 किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटनं…
विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक; गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड
पॅरिस : भारताच्या विनेश फोगटने उपांत्यपूर्व लढतीत दमदार कामगिरी केली आणि ५० किलो कुस्तीच्या फ्री स्टाइल गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या ओसाका लिवाचचे यावेळी विनेशपुढे आव्हान होते. विनेशने…
नीरज चोप्रा सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी
पॅरिस : नीरज चोप्रा आता भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. पात्रता फेरीत नीरज चोप्राची…
ॲथलेटिक्समध्ये भारताच्या पहिल्या पदकाच्या आशा उंचावल्या, अविनाश साबळेची अंतिम फेरीत धडक
पॅरिस : लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे…
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय
पॅरिस : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत गोल्ड मेडलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघाने तगड्या ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. भारताने शूट-आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा…
चक दे इंडिया! मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने भारताला जिंकून दिलं दुसरं ऑलिम्पिक पदक
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने पुन्हा एकदा मन जिंकलं आहे. मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने देशासाठी आणखी एक पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पूर्वचाचणी पंच परीक्षेत रायगड जिल्ह्याची सरशी
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २१ जुलै 2024 रोजी पुणे येथे क्रिकेट पंचांची पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील एकूण ४८३ उमेदवारांनी परीक्षेसाठी…
टीम इंडिया फायनलमध्ये! भारताची नारी बांगलादेशवर ‘भारी’! ११ षटकांत सामना जिंकला
दाम्बुला : महिला आशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा दारूण पराभव केला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना…
रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशन आयोजित पंच व स्कोअरर्स शिबिराचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पंच व स्कोअरर्स परिक्षेसाठीच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशनने दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे बीसीसीआयचे पंच…
