• Sat. Apr 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पावसाने भातशेतीला दिली नवसंजीवनी

पावसाने भातशेतीला दिली नवसंजीवनी

अनंत नारंगीकरउरण : पावसाने हुलकावणी दिल्याने भातशेती पावसाअभावी कोमेजून, करपून जात असताना शुक्रवारी (दि २३) आलेल्या पावसाने भात पिकांना काहीसा दिला मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील…

उरणला परिसराला प्रदूषणाचा विळखा!

वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा घनःश्याम कडूउरण : उरणमधील वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्कोअरर्स परीक्षेत रायगडच्या परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणी प्राप्त

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनतर्फे जुलै महिन्यात आयोजित केलेल्या स्टेट पॅनल क्रिकेट स्कोअरर्स परीक्षेत रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै महिन्यात…

“रामदास कदम पुन्हा अशी बेताल वक्तव्य करण्याची चूक करू नका”

भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष जयवंत दळवी यांचा इशारा मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या…

रोहा तालुका खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलची बाजी

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुका खो-खो स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे मंगळवार व बुधवारी पार पडल्या. या स्पर्धामध्ये रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब शाळेने मुलींच्या…

२८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा…

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जनआक्रोश आंदोलन

विठ्ठल ममताबादेउरण : देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून…

लाडक्या बहिणींच्या बँकेजवळ पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा!

बँकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची होतंय हेळसांड अनंत नारंगीकरउरण : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिल्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये नुकतेच जमा झाले. हे पैसे आले की…

कुरुळ ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक, लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कुरुळ येथे घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता लाचखोर ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात, (वय ३६ वर्षे, ग्रामसेवक, नेमणूक- कुरुळ ग्रामपंचायत, अलिबाग रायगड रा. सीगल रेसिडेन्सी, बिल्डींग…

मुशेत येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुशेत ग्रामस्थ व सक्षम एज्युकेशन सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी ज्ञानगंगा घरोघरी या योजनेअंतर्गत मुशेत ग्रामस्थ मंडळ आणि सक्षम…

error: Content is protected !!