• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पुनाडे धरणाची पाणीपातळी खालावली

पुनाडे धरणाची पाणीपातळी खालावली

अनंत नारंगीकरउरण : पुनाडे धरणाची पाणीपातळी झपाट्याने घसरत आहे. मार्च महिन्यात सदर धरणातील पाणी २५ ते ३० फूट खाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील आठ गावांची…

रायगडमध्ये धैर्यशील पाटील यांनी विजय शिवतारेंप्रमाणे भूमिका घ्यावी -स्वप्नील म्हात्रे

विनायक पाटीलपेण : देशात नुकतेच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय उलथापालथींमुळे उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्प्यांवर तिकीट दिले व कापले जात आहे. अशातच 32 रायगड लोकसभेमध्ये…

जेएनपीए साडेबारा टक्के विकसित भूखंड हस्तांतरीत करण्याचा मुहूर्त टळणार; जेएनपीए प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी

अनंत नारंगीकरउरण : मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या जेएनपीए साडेबारा टक्के विकसित भूखंड हस्तांतरीत करण्याचा मुहूर्त हुकणार आहे. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा ताबा मार्च २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन सिडकोने…

उरणमध्ये सततच्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे आर्थिक साटेलोट

घनःश्याम कडूउरण : मागील अनेक महिन्यापासून उरण शहरात व तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. यामुळे शहरातील व गावोगावचे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र फावत पहावयास मिळत…

चवदार तळे क्रांती दिन सोहळ्याला भीमसागर उसळणार

मिलिंद मानेमहाड : महाडमध्ये २० मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्षापासून साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक भागातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. यावर्षी देखील…

आदर्श शिक्षक अनिल म्हात्रे यांचे निधन

वार्ताहरउरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक अनिल भास्कर म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (दि. १७) निधन झाले आहे. मुत्यु समयी त्यांचे वय…

चाणजे ग्रामस्थांचा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतजमिनी नापीकनिवडणुकीत मतदान न करण्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चाणजे येथे सुमारे १००हुन अधिक कुटुंब शेतकऱ्यांच्या २५० एकर जमिनीवर…

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महिलाच ठरणार ‘किंगमेकर’

अमुलकुमार जैनअलिबाग : निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे. एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो. याचा प्रत्यय निवडणुकीत कित्येकदा आला आहे. त्यामुळे एक मत नशीब उजळू शकते किंवा सत्तेपासून दूर नेऊ…

आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी…

धुतूम गावातील अंडर पास (भुयारी) रस्ता बनला धोकादायक!

अनंत नारंगीकरउरण : धूतूम ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास (भुयारी) रस्त्यावर रविवारी (दि. १७) दुपारी ३.३० वा.च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला…

error: Content is protected !!