उरणच्या वायु विद्युत प्रकल्पाकडे मुख्य अभियंत्यांचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील सहा संचातून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पाचे अकार्यक्षम…
प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा भावपूर्ण निरोप शशिकांत मोरेधाटाव : रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी पहाटे धाटाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
माणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख यांची फेरनिवड
प्रतिनिधीमाणगाव : सामाजिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख यांची संघाच्या अध्यक्षपदी सलग आठव्यांदा एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली…
हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात
वारकरी वर्गासह धाटाववासिय, डोलवीकरांचा हंबरडा शशिकांत मोरेधाटाव : रायगडमधील प्रख्यात किर्तनकार पुरूषोत्तम उर्फ (बापू) पाटील महाराज (डोलवीकर) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी धाटाव येथील निवासस्थानी…
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या जिल्ह्यात 264 लाडक्या बहिणींवर अत्याचार
अमुलकुमार जैनरायगड : एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री…
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक
प्रतिनिधीरायगड : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस बसविण्यची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या जीसएआ 1162 (HSRP) दि.1/12/2018 व दि. 6/12/2018…
कोलाड पोलिस ठाण्यातील शस्त्रे पाहून तिसे हायस्कूलचे विद्यार्थी भारावले!
विश्वास निकमकोलाड : ‘पोलीस रेंझिंग डे’ निमित्ताने कोलाड पोलीस ठाण्याकडून २ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेंझिंग डे’ सप्ताह राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ३…
करंजा रेवस सागरी सेतूमुळे द्रोणागिरी पर्वताला धोका!
घन:श्याम कडूउरण : रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या…
YULU Bikes Pvt. Ltd. कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची संतोष काटे यांची मागणी
बेकायदेशीर व अनधिकृतपणे युलू बाईक प्रा. लि. कंपनीचे बाईक सर्वत्र सुरु विठ्ठल ममताबादेउरण : युलू इलेक्ट्रिक बाईक (YULU Bikes Pvt. Ltd.) या कंपनीला सिडको/नवीमुंबई महापालिका/पनवेल महापालिका यांच्याकडून माहितीचा अधिकार २००५…
परवानाधारक, वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे
प्रतिनिधीरायगड: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. सर्व परवानाधारक / वाहनचालक…
