• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -जिल्हाधिकारी किशन जावळे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी…

जिल्ह्यातील 16 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षक व 1 विशेष पुरस्पर प्राप्त शिक्षक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकूण 16 प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून…

उरणच्या आदित्य घरतने मिळवले गोल्ड मेडल

हरियाणा येथे होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व घन:श्याम कडूउरण : आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगडमधील तरुणसुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा…

डोलवी सरपंचासह सदस्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सरपंच परशुराम म्हात्रे यांचा पक्षप्रवेश विनायक पाटीलपेण : तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजेच डोलवी ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी नामदार रवींद्र…

सेझच्या जमिनी परत मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीवर चार आठवड्यामध्ये निकाल देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५-२००६ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे महामुंबई सेझ कंपनीने उरण, पनवेल, पेण तालुक्यामधील जमिन मिळकती सेझ प्रकल्पाकरीता खरेदी करून परस्पर स्वतःचे नावावर करून घेतल्या. सदर वेळी सेझ स्थापण्या…

प्रोफेसर माधव आग्री यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

विश्वास निकमकोलाड : प्रोफेसर माधव आग्री यांना शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी अंधेरी Galexi Banquete येथे अतिशय नावाजलेल्या मान्यवरांच्या हस्ते वॉशिंग्टन विद्यापीठ-युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) या शिक्षण क्षेत्रातील…

अलिबागमध्ये महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा

वाचन व संस्कृती विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे यांचे कन्याशाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन अब्दुल सोगावकरसोगाव : समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.…

दिवेआगर सुपारी संशोधन केंद्र 20 कोटीत उभारणार

सुरुवातीच्या ५ कोटी ६४ लाखात १४ कोटी ७१ लाख अधिक निधीची मंजूरी शेतकरी व बागायतदारांना उत्‍पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्‍याधुनिक सोयी-सुविधा मिळणार गणेश प्रभाळेदिघी : निसर्गाची जोड व उत्पादनला लागणारे पोषक…

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा मेळाव्यात निर्धार

घनःश्याम कडूउरण : आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल…

उरण शहरावर नजर ठेवण्यासाठी मंजूर झालेले ८५ कॅमेर्‍याचे घोडे अडले कुठे?

घनःश्याम कडूउरण : शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार होती. त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्‍चित केली होती. शहरात यासाठी 85 कॅमेरे बसविण्यात येऊन त्यासाठी कन्ट्रोल रूमही बनविण्यात येणार…

error: Content is protected !!