नागोठणे पोलिसांची धडक कारवाई, दोन गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उध्वस्त
किरण लाडनागोठणे : नागोठणे पोलिस स्टेशन हद्दीतील कालकाई, चेराठी भागातील जंगल परिसरात धाड टाकुन नागोठणे पोलिसांनी दोन हातभट्ट्या उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीची गावठी दारु नष्ट केली आहे. नागोठणे पोलीस…
नागोठणे शहरात शनिजयंती उत्सवाचे भव्य आयोजन
किरण लाडनागोठणे : शहरात सालाबादप्रमाणे शनिजयंती उत्सवाचे आयोजन वैशाख वद्य अमावस्या शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात केले आहे. दरवर्षी नागोठणे शहरात श्री जोगेश्वरी माता…
श्रीवर्धनमध्ये जलजीवन योजनेत कोटींचा चुराडा
• कोटींची योजना तरीही डोक्यावर हंडा• नागलोली, चिखलप ग्रामपंचायतच्या गावांची बिकट अवस्था संजय प्रभाळेदिवेआगर : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या दोन वर्षापासून ५५ जलजीवन मिशन योजना पूर्ण होत आहेत. यामध्ये…
शिवडी-न्हावा शेवा लिंकवर ८ टोल नाके
घनःश्याम कडूउरण : मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणार्या शिवडी-न्हावा शेवा या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाातील पथकर नाके उभारण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. असे ८ पथकर नाके…
जयंत वाघ यांची रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड
किरण लाडनागोठणे : शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे साहित्य व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अडीअडचणीला मदत करणारी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची संस्था म्हणजे रोहा तालुक्यातील रोहा कृषी उत्पन्न बाजार समिती. या समितीच्या उपाध्यक्ष पदी…
