• Wed. Apr 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सततच्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा ११ ते १२ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा

सततच्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा ११ ते १२ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हान फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना हा नाहक सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणाऱ्या रुग्णांना नाहक…

लाडक्या बहिणींची सेतू कार्यालयात झुंबड!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागद पत्रासाठी तहसील सेतू कार्यलयात महिलांची गर्दी अनंत नारंगीकरउरण : महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरु केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची राज्य पॅनलवर निवडीसाठी स्कोअरर्सची परीक्षा

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्य पॅनलवर स्कोअरर्सना समाविष्ट करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. परीक्षा शुल्क ५००…

उरणची आराध्या बुद्धीबळाच्या पटावर राज्यात अव्वल

घन:श्याम कडूउरण : कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा डाव जिंकून उरणची आठ वर्षीय आराध्या विनेश पुरव ही राज्यात अव्वल ठरली आहे. आराध्याने या आधी सुद्धा खेळातील…

अलिबाग-रेवस मार्गावर नांदाईपाडा फाट्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

पडलेले झाड बाजूला करण्यात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर सोमवार, दि. १जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून…

नागोठण्यात १४ म्हैशी, ५ गाईंसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त; नागोठणे पोलिसांची गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई

नागोठणे पोलिसांच्या दोन दिवसात दोन कारवाया महेंद्र म्हात्रेनागोठणे : जिल्ह्यात गुरे चोरणाऱ्या टोळ्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीच्या अंधारात या टोळ्या गुरे चोरून नेत आहेत. मागील पंधरा दिवसात जिल्ह्यातील विविध भागात…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

क्रीडा प्रतिनिधीरायगड : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार अलिबाग येथील हॉटेल साई इन येथे त्यांच्या पक्षीय कामाकरिता आले असता रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा पेण…

तारीख पे तारीख देण्यापेक्षा पहिले महामार्गावरील खड्डे भरा; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची नवीन डेडलाईन पुन्हा डिसेंबर २०२४ पर्यंत गेली असून अशा कितीतरी तारखा दिल्या गेल्या परंतु महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. काम होईल तेव्हा…

वेश्वी येथून १७ वर्षाची रिवानी सिंग बेपत्ता

माहिती मिळाल्यास उरण पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन विठ्ठल ममताबादेउरण : दि २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता उरण तालुक्यातील वेश्वी गावात १७ वर्षाची तरुणी कु. दिवानी अजय सिंग ही अचानक बेपत्ता…

महाड शहरात गटार सफाई कागदावर…पाणी रस्त्यावर!

साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास मिलिंद मानेमहाड : महाड शहरातील गटार आणि नाले स्वच्छता पावसाळ्याच्या तोंडावर केल्याचे भासवले. शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन तुंबत आहे. यामुळे…

error: Content is protected !!