पेण फोटोग्राफर असोसिएशन संघाने पटकावला प्रथम क्रमांक
अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे शानदार आयोजन विनायक पाटीलपेण : फोटोग्राफीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वानी एकत्र येण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने…
राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जीवितहानी झाल्यास दोषी अधिकार्यांवर ३०२ चा गुन्हा नोंदवा -सुराज्य अभियान विश्वास निकमगोवे-कोलाड : राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रायगडमधील पेण-खोपोली महामार्गावरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्री…
उरणमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोची मोठी कारवाई
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तसेच अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती, प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा…
महामार्गावर भटक्या जनावरांचे अपघात; दुर्गंधीने वाहनचालक, पादचारी हैराण
सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी चारही बाजूने मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. या ठिकाणी महामार्गावर नेहमीच भटके कुत्री व इतर…
उरण रेल्वे स्थानकातील नो पार्किंगमधील दुचाकींवर दंडात्मक कारवाई
घन:श्याम कडूउरण : नुकतीच उरणहून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, या वहानतळावर नो पार्किंग जागेत दुचाकी उभ्या केलेल्या दुचाकीला जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २ फेब्रुवारी २०२४ मेष राशीतुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमच्या मनातील समस्या बाजूला…
अलिबागमध्ये मराठा समाज सर्व्हेक्षण करण्याकरिता गेलेल्या शिक्षिकेवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होवून ती अंतिम टप्प्यात आली असताना माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेवर नगरपालिका हद्दीतील श्रीबाग येथे एका माथेफिरूने…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १ फेब्रुवारी २०२४ मेष राशीभावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ…