श्रीवर्धनमध्ये सर्वधर्मसमभावाची जोपासना होत असते -खा. सुनील तटकरे
बोर्ली पंचतनमध्ये विविध विकासकामांचे खा. तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धनमध्ये प्रत्येक धर्म आपली धार्मिक भावना जोपासताना सर्वधर्मसमभाव देखील उत्तम प्रकारे जोपासत आहे. श्रीवर्धनमध्ये पुरातन मंदिरे…
अमरवेलीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण!
मिलिंद मानेमहाड : ऐन पावसाळ्यात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्याची पुरक शेती शेतकरी करतात. येथील भातपिकाचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी आहे. महाड तालुक्यातील शेतकरी कडधान्य…
उरणमध्ये चोरीचे सत्र सुरूच! दिघोडे गावात हार्डवेअरचे दुकान फोडले
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. त्यात गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन दिघोडे ग्रामपंचायत…
रोह्यात महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवस काम बंद आंदोलन
मागण्या पूर्ण करा अन्यथा बेमुदत आंदोलनाचा वितरण कंपनीला इशारा शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील महावितरण कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने बुधवार, २८ ते गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी शहरातील धनगर आळी येथील साईबाबा मंदिरामध्ये…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ…
महाड शहरात एका दिवसात सहा घरफोड्या!
अपुऱ्या संख्या बळामुळे पोलीस हतबल? मिलिंद मानेमहाड : शहरात दिवसाढवळ्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहा घर फोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले असले तरी अपुऱ्या पोलीस संख्या बळामुळे पोलीस यंत्रणा हतबल…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला…
महाडमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी
मिलिंद मानेमहाड : महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहरातील गवळ आळीमध्ये दिवसाढवळ्या घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे. महाडमध्ये मोठ्या…
भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल रणरागिनींचे अभिनंदन
घनश्याम कडूउरण : उरण पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार उघड केल्याबद्दल उरणच्या रणरागिणींचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यापुढे लवकरच उरण पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघड होण्यासाठी गावागावातील जागृत नागरिक…
उद्धव ठाकरे ३ मार्च रोजी उरणमध्ये
घनःश्याम कडूउरण : माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा उरण दौरा जाहीर झाला असून ते येत्या रविवारी (दि. ३ मार्च) उरण नवीन शेवा येथे जाहीर सभा घेणार आहेत.…