• Thu. Jul 10th, 2025 1:39:20 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: January 2025

  • Home
  • अपघातात मृत्यू पावलेल्या कै. निलेश म्हात्रे याला मिळाला न्याय

अपघातात मृत्यू पावलेल्या कै. निलेश म्हात्रे याला मिळाला न्याय

कुटुंबाला मिळणार नुकसान भरपाई, नोकरीची हमी; गोरख ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश लवकरच उरणच्या पूर्व विभागात सुरु होणार एनएमएमटीची सेवा विठ्ठल ममताबादेउरण : खोपटे गावात ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घडलेल्या एनएमएमटी…

ठाकरेंचे विश्वासू खासदार ठाकरे गटाला करणार ‘जय महाराष्ट्र’?, शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा

मुंबई : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील, असा दावा वारंवार केला जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चाही सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २७ जानेवारी २०२५ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरातील कामं…

संतापजनक! बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना!

पित्यानेच केले स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; महाड एमआयडीसी हद्दीतील घटना पॉक्सोअंतर्गत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अमुलकुमार जैनरायगड : मुलगी आणि वडिलांचे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात.…

टाटा कॅपिटल लिमिटेड, सुधागड तालुका सेवा संघ ठाणे यांच्यामार्फत विविध शालेय स्पर्धांचे आयोजन

आनंद मनवरपाली : टाटा कॅपिटल लिमिटेड, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या मार्फत दि. 25/11/2025 रोजी विविध शालेय स्पर्धेचे उदघाटन अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, समन्वयक बळीराम निंबाळकर,…

कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मतदान प्रतिज्ञा व जनजागृती रॅली

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे २५ जानेवारी रोजी १५व्या मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मतदान प्रतिज्ञा व…

आजचे राशिभविष्य

रविवार, २६ जानेवारी २०२५ मेष राशीफूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे…

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत -रोहयो मंत्री भरत गोगावले

रायगड जिल्हा पोलीस यांच्यावतीने ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ संपन्न रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार…

सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार आकाशातून पडली का? काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोग आणि महायुतीवर आरोप करण्याचे सोडलेले नाही. राष्ट्रीय मतदार दिवशी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रोफेशनल काँग्रेसचे…

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा प्रतिनिधीरायगड : रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती…

error: Content is protected !!