उन्हाळा सुरू होण्याआधीच उरण शहरात भीषण पाणी टंचाई
टँकरद्वारे पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये तीव्र संताप घनःश्याम कडूउरण : उरण शहरात उन्हाळा सुरू होण्याआधीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.…
भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष पदी राजीव पाटील; प्रदेश सरचिटणीस पदी केतन महामुनी यांची निवड
पुणे : आज भाजपा चित्रपट कामगार आघाडी मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी, कलाकार,निर्माते,तंत्रज्ञ यांचा पक्ष प्रवेश आणि नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम भाजपा पुणे…
अगम प्रॉडक्शनची ‘कुक्कुर’ ठरली कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक स्पर्धेची विजेती एकांकिका
विनायक पाटीलपेण : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट, संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकांकिका स्पर्धा (राज्यस्तरीय) दि, 15 ते 17 फेब्रुवारी 2025 रोजी…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतेलकट आणि तिखट आहार टाळा. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ…
एचआर फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ पेण कोळीवाडा संघ ठरला ‘अलिशान कप २०२५’चा मानकरी
अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने ‘अलिशान कप २०२५’ पर्व १२वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिसबॉल रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि.…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एप्रिल महिन्यात आरडीसीए टी -२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.…
काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सन्मान
विठ्ठल ममताबादेउरण : कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन…
रास्त भाव धान्य दुकानातुन लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत धान्य उचल करावी -जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे
रायगड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्य वाटप करण्यात येते. तरी सर्व कार्डधारकांनी…
पुन्हा एकदा छमछम सुरू होणार! डान्सबारसाठीच्या नवीन कायद्यातील नियमावली काय?
मुंबई: राज्य सरकार डान्सबार संबंधित नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत. येत्या…
महायुतीतील अंतर्गत वाद विकोपाला, अजित पवारांना धमकी, शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला अटक
नाशिक : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा कामावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच विकोपाला गेला आहे. या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी…