• Tue. Jul 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: June 2025

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३ जून २०२५ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. एखादी जुनी ओळख…

लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण…पेट्रोलपंपावरील कर्मचारीच मोबाईलमध्ये मश्गुल, अपघाताला खुले आमंत्रण!

घन:श्याम कडूउरण : “पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरू नका” असा मोठमोठ्या अक्षरात फलक झळकतो. पण त्याच फलकाखाली उभा असलेला पंप कर्मचारी मोबाईलमध्ये डोळे गाडून गोंधळलेल्या जगात हरवलेला! नियम सर्वसामान्यांसाठी आणि…

३५२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी मिलिंद मानेमहाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता…

डिजिटल अटकेची भीती दाखवत ज्येष्ठाला ६ कोटी २९ लाखांचा गंडा

सायबर ठग तुषार वाजंत्रीस पनवेल येथे अटक वडील तटकरेंचे विश्वासू कार्यकर्ते; कोकबन तंटामुक्ती समितीचे दहा वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष पत्नी सरपंच आणि सायबर भामटा राष्ट्रवादीचा पदाधिकारी अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र…

दुर्गराज किल्ले रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा!

‘सौम्ययंत्र’ अर्थात खगोलशास्त्रीय उपकरण सापडले मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज’…

पेण पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांना अटक

विनायक पाटीलपेण: पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरणखोप गावचे हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत पेण पोलीस निरीक्षक यांचेकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पेण पोलीस…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २ जून २०२५ मेष राशीआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पंच प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी मार्गदर्शन शिबिराचे व त्यानंतर पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर १०० दिवसांचे असून प्रत्यक्ष कार्यशाळा शिबिर व ऑनलाईन…

अजित पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी साथ सोडली

नागालँड: नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. या विलीनीकरणामुळे,…

आजचे राशिभविष्य

रविवार, १ जून २०२५ मेष राशीकुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या…

error: Content is protected !!